पणजी : डॉ. आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार र्शीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा कला व संस्कृती खात्याच्या ग्रंथालयात झाला. व्यासपीठावर ग्रंथपाल कुळमुळे, सारिका शिरोडकर, डॉ. नूतन बिचोलकर उपस्थित होते. ...
पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्यांनी तयार ...
जामनेर : शहरातील सानेगुरुजी कॉलनी येथील चावदस बाबुराव पाटील (ममुराबादकर) (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते दूरसंचार सहायक आर.सी.पाटील यांचे वडील होत. चावदस पाटील यांची अंत्ययात्रा उ ...
निमगाव केतकी : पिटकेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने महादेव मंदिरामध्ये यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह कुस्ती आखाडा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महादेव मं ...
कामुर्ली : शिवोली येथील र्शी स्वामी सर्मथ मठात दि. 27 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री 7.30 वा. मठाभोवती र्शींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मठाच ...