निमगाव केतकी : पिटकेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने महादेव मंदिरामध्ये यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह कुस्ती आखाडा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महादेव मं ...
कामुर्ली : शिवोली येथील र्शी स्वामी सर्मथ मठात दि. 27 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री 7.30 वा. मठाभोवती र्शींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मठाच ...
नारायणगाव : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे, तर उपसरपंचपदी राजेश बेनके यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली़ ...
जळकोट : जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार या ४२ वर्षीय शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी पाहटे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत जळकोट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ...
मुंबई: सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगचिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या डॉ. किरण जाधव याने आत्महत्या केली. मध्यवर्ती मार्ड संघटनेने जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत केली. ...