आयुक्तांनी गठित केले पथक; बांधकाम विभागाकडे जबाबदारी. ...
शैक्षणिक सत्र संपत आले तरी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. ...
२९ लाख रुपयांची अफरातफर भोवली. ...
हिवरखेड पोलिसांनी दाखल केला गुन्हा. ...
लग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़ ...
लोकमत बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटच्यावतीने आयोजित ‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
दुचाकीवरील चोरटट्यांचा प्रताप. ...
संपूर्ण देशभरात शिक्षणाची संक्रमण स्थिती निर्माण झाली आहे. सुविधा भरपूर आहेत, मात्र शिक्षक आणि समाज दूर जात आहे. ...
कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना येथील चार बालगृहांतील २०० मुले चार दिवसांपासून उपाशी आहेत. ...
बोरगाव वैराळेतील घटना; विहिरीत टाकून मारण्याचाही प्रयत्न. ...