नाशिक : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुकणे पाणीपुरवठा योजनेचा सुमारे २६६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी (दि.१५) होणार्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...