लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'थापा'ला पर्यायी शब्द म्हणजे भाजपा - राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | The alternative word for 'Thapa' is BJP - Raj Thackeray suffers from doldrums | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'थापा'ला पर्यायी शब्द म्हणजे भाजपा - राज ठाकरेंचा घणाघात

आता कुठे गेले अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत हल्ली 'थापा'ला पर्याय शब्द म्हणून भाजपाचा वापर केला जातो अशी घणाघाती टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ...

वैद्यकीय रजेवर असताना टीव्हीवर लाईव्ह दिसल्याने तुरुंग अधिका-याची आत्महत्या - Marathi News | Suicides of the jail officer due to medical viewing on TV while live on TV | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैद्यकीय रजेवर असताना टीव्हीवर लाईव्ह दिसल्याने तुरुंग अधिका-याची आत्महत्या

कर्करोगावरील उपचारासाठी वैद्यकीय रजेवर असताना रग्बीचा सामना बघायला गेलेल्या एका महिला तुरुंग अधिका-याला नोकरी गमवावी लागली. ...

ज्येष्ठ संगीतकार रविंद्र जैन कालवश - Marathi News | Senior composer Ravindra Jain Kalvash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ संगीतकार रविंद्र जैन कालवश

सुमधूर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचे शुक्रवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ...

केजरीवालांनी केली असीम अहमद यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी - Marathi News | Kejriwal expelled from the office of Asim Ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी केली असीम अहमद यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी

भ्रष्टाचाराचे आरोप झालेले दिल्लीचे खाद्य मंत्री असीम अहमद यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाइव्ह हकालपट्टी केली आहे ...

भारतीय पुरुषांमधील वासनेमुळे सायबर पॉर्न फोफावला - सीबीआय - Marathi News | Cyber ​​porn fafa due to smell of Indian men - CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय पुरुषांमधील वासनेमुळे सायबर पॉर्न फोफावला - सीबीआय

भारतातील पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर बंदी घालणे कठीण असल्याचे अजब तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे. ...

सलमानच्या 'सुलतान' चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर - Marathi News | First look of Salman's 'Sultan' film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सुलतान' चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर

अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान'चा पहिला लूक जाहीर झाला आहे. खुद्द सलमाननेच ट्विटरवरून त्याच्या चित्रपटातील एक फोटो अपलोड केला असून आहे. ...

गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार - Marathi News | Govind Pansare murder, Sameer Gaikwad's refusal for brain mapping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिला आहे. ...

ट्युनिशियाच्या नॅशनल डायलॉग क्वार्टेटला शांततेचे नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Peace Prize in Tunisia's National Dialogue Quartet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्युनिशियाच्या नॅशनल डायलॉग क्वार्टेटला शांततेचे नोबेल जाहीर

ट्युनिशियाच्या 'दि नॅशनल डायलॉग क्वार्टेट' या संस्थेला २०१५ सालचा 'नोबेल पीस प्राईज' जाहीर झाला. ...

फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ? - Marathi News | Pepsi woke out of IPL due to fixing and corruption? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ?

आयपीएलचे प्रायोजक पेप्सी पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...