अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
सुमधूर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचे शुक्रवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले दिल्लीचे खाद्य मंत्री असीम अहमद यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाइव्ह हकालपट्टी केली आहे ...
भारतातील पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर बंदी घालणे कठीण असल्याचे अजब तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे. ...
अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान'चा पहिला लूक जाहीर झाला आहे. खुद्द सलमाननेच ट्विटरवरून त्याच्या चित्रपटातील एक फोटो अपलोड केला असून आहे. ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिला आहे. ...
ट्युनिशियाच्या 'दि नॅशनल डायलॉग क्वार्टेट' या संस्थेला २०१५ सालचा 'नोबेल पीस प्राईज' जाहीर झाला. ...
आयपीएलचे प्रायोजक पेप्सी पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आशिकी ३ मध्ये ह्रतिक रोशन व दीपिका पदुकोण ही जोडी एकत्र दिसेल अशी चर्चा बॉलीवूडच्या वर्तुळात रंगत आहे. ...
मोहाजीरांनी (फाळणीच्यावेळी पाकिस्तानात गेलेले भारतीय मुस्लीम) पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत आझादीची मागणी केली आणि पाकिस्तानला घरचा अहेर दिला. ...
चारित्र्यावरील संशयामुळे कु-हाडीने पत्नीचे शीर धडावेगळं करणा-या एका इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ...