लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेपाळ हिंदू राष्ट्र होणार नाही - कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्लीचा निर्णय - Marathi News | Nepal will not become Hindu Nation - decision of Constituent Assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ हिंदू राष्ट्र होणार नाही - कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्लीचा निर्णय

नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्राचा दर्जा देण्यास घटना तयार करण्यासाठी भरवलेल्या संसदेने नकार दर्शवला असून त्यामुळे देशाच्या काही भागात हिंसक वळण लागले आहे ...

कोंकणा - रणवीर होणार विभक्त - Marathi News | Konkona - Ranveer will be different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोंकणा - रणवीर होणार विभक्त

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी हे दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असून सोशल नेटवर्किंग साटवरून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ...

बिहारमधील जागावाटपावर एनडीएचं ठरलं, भाजपा १६० जागांवर लढणार - Marathi News | NDA decides on seat sharing in Bihar, BJP will contest in 160 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील जागावाटपावर एनडीएचं ठरलं, भाजपा १६० जागांवर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर निवडणूक लढवणार आहे. ...

अरेरे...ओदिशातील शाळेत चक्क अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Oops ... offering tribute to Atal Bihari Vajpayee in Odisha school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे...ओदिशातील शाळेत चक्क अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे सांगत शोक व्यक्त करत मुख्याध्यापकाने शाळा बंद करविल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. ...

मुंबई हायकोर्टाने मांसविक्रीवरील बंदी उठवली - Marathi News | The Bombay High Court lifted the ban on meat sales | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई हायकोर्टाने मांसविक्रीवरील बंदी उठवली

मुंबई उच्च न्यायालयाने मांसविक्रीवरील बंदी उठवल्यामुळे आता १७ सप्टेंबर रोजी मांसविक्री सुरू राहणार आहे. ...

शेतकरी आजीला डोळ्यासमोर ठेवत अजिंक्य रहाणेची दुष्काळग्रस्तांना मदत - Marathi News | Helping Ajinkya Rahane's drought-stricken farmers in front of the farmer's eyes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतकरी आजीला डोळ्यासमोर ठेवत अजिंक्य रहाणेची दुष्काळग्रस्तांना मदत

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यापाठोपाठ आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. ...

'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये' - Marathi News | Rajinikanth should not play Tipu Sultan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये'

देशातील कट्टर हिंदूत्ववाद्यांची मुजोरी दिवसेगणिक वाढतच असून आता अभिनेते रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारु नये असा इशाराच तामिळनाडूतील भाजपा नेते एल गणेशन यांनी दिला आहे. ...

मुलाच्या उपचारासाठी 'तो' चोर झाला ! - Marathi News | 'He' became a thief for the child's treatment! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाच्या उपचारासाठी 'तो' चोर झाला !

३२ अॅक्टिव्हांसह ६ कार चोरणा-या मेकॅनिकने आपल्या अपंग मुलाच्या उपचारार्थ ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात एका वर्षात ११ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | Due to the pits and speed breakers, 11,000 people die every year in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात एका वर्षात ११ हजार जणांचा मृत्यू

रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे. ...