सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरच्या धावपळीमध्ये भारतातील १५ यात्रेकरु बेपत्ता झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे ...
येथील महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला असून शनिवारी जखमीचा मृत्यू झाला. ...
शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात काम करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दगडू घोगरे (५६) यांचा रविवारी सकाळी ११.४५ वाजता ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ...
स्थानिक स्मशानभूमी सौंदर्यीकरणाची कामे नगर परिषद व दारूगोळा भांडार यांच्यातील वादामुळे रखडले आहे. याबाबत खासदार व कमान्डन्ट ब्रिगेडियर यांच्यात बैठक झाली. ...
महसूल प्राप्त करता यावा म्हणून खानपट्ट्यांचे वितरण केले जाते. यातून शासनाला महसूल मिळतो; पण सध्या जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खननास उधान आल्याचे दिसून येत आहे. ...
केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री ...
होंडा : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात अवघ्या आठ दिवसांत भरदिवसा दोनवेळा धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे ...