अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करुनही शासन दरबारी मागण्या मार्गी लागत नसल्याने राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे़ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना त्याबाबत निवेदन देण्या ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (युपीएल) या बहुराष्ट्रीय कंपनी समवेत सामंजस्य करार केला आहे. बुधवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. ...
मुंबई : जुलै-ऑगस्ट महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून ही पाणी कपात लागू झाली आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडणार नाही, त ...
आखाडा बैठक : महंत गंगादास यांची मध्यस्थी नाशिक : दिगंबर आखाडयाने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरुन रंगलेल्या वादाला महंत व बहिष्कृत खालशांच्या महंतांनी अखेर पूर्ण विराम दिल्याने आखाडा व खालशांतील वादावर पडदा पडला ...