गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर ...
नरेंद्र मोदींच्या युएई दौ:यात मुत्सद्देगिरी पणाला लावून भारताने पाकिस्तानला दम भरला आणि ‘इसिस’च्या भारत-प्रवेशाची बिळे बुजवण्यासाठी पहिले पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर एका क्रूर दहशतवादी संघटनेच्या भयावह प्रसाराचा वेध ...
अमेरिकेनं सुरू केलेल्या युध्दाला पुरून उरलेल्या ‘इसिस’च्या दहशतीची धार वाढतेच आहे. ही संघटना अधिकाधिक घातक होतेय. जग जिंकायची भाषा करतेय. या संघटनेचे ‘दलाल’ आता भारतीय तरुणांचं ब्रेनवॉशिंग करू लागले आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने एकत्र येऊन न ...
समान नागरी कायदा केवळ दोन धर्मापुरता किंवा त्यातील प्रथांपुरता मर्यादित नाही. पण ‘समान नागरी कायद्या’चा झटका जसा संघपरिवाराला येतो तसाच तो न्यायालयांना येतो, राजकारणाला येतो, मीडियाला येतो. तरीही चर्चा करणारे कंटाळत नाहीत, वाद घालणारे मुद्दय़ावरून ग ...
भारताच्या नागरी संस्कृतीचा उगम हडप्पा-मोहेंजोदडो येथून झाला, असे आजवरचा शास्त्रीय आधार सांगतो, पण या दाव्याला पुण्याच्या डेक्कन कॉलेजने धक्का दिलाआहे. सिंधू संस्कृतीचे मूळ पाकमधील हडप्पा-मोहेंजोदडो नसून हरयाणातील राखीगढीत दडलेले आहे, असे हे संशोध ...
आपल्या मायदेशाबद्दल,तिथल्या पंतप्रधानांबद्दल आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना वाटणारी उत्सुकता परभूमीवर अनुभवायला मिळते, तेव्हा जीव किती सुखावतो, ते कसे सांगणार? - त्यासाठी ‘अनिवासी’ असण्याच्या सुख-दु:खातून जावे लागते, हेच खरे! ...
‘हटयोगी’ म्हणजे हे ‘हट’ धरून बसतात ते. हट्टच असतो तो, स्वत:ला यातना देऊन आपलं तेच करण्याचा! आणि हट्ट तरी किती प्रकारचे. कुणी एका पायावरच उभे असतात. काहीजण दोन्ही हात वर करून, एकमेकांना जोडून उभे असतात. - हे साधू का करत असतील असे भलभलते हट्ट? ...
माणसानं सव्वा लाख र्वष भ्रमंती केली, संस्कृतीच्या जन्मानंतर तो स्थिर झाला आणि अधिक ‘सुखा’साठी पुन्हा बाहेर पडला. अनेकदा खुल्या समुद्राशी झुंज द्यावी लागे. पाणी संपे, वादळं येत, हल्ले होत, जहाजांना भोकं पडत, गलबत भरकटे. अशा वेळी ‘टोपलीतला कावळा’ बिन ...
आमच्या बंगल्याच्या आवारात सापांचा मुक्त वावर होता. संध्याकाळी कोल्हेकुईला सुरुवात व्हायची. गायी घराकडे परतताना एक जंगली नीलगायही रोज घरी यायची. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती, उलट ‘वनाधिकारी’ बनण्यासाठी वाघाची शिकार हा ‘नियम’ होता. आम्ही मुलं शिकार क ...
आयुष्यभर कष्ट करून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र राहाता येईल, अशा सर्व सोयींनी युक्त वसाहती बांधल्या पाहीजेत,ही कल्पना अमेरिकेत पहिल्यांदा सुचली ती डेल वेब या धनिकाला. पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वी हे असं काही सुचणं नवलाचंच होतं. डेलचं वैश ...