मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे शेतकरीविरोधी असून त्यांनीच सायकल कारखान्यासाठी दिलेली जागा लाटल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. ...
देशातील शहरी भागातील मुलं वयाच्या १४ वर्षीच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवत असल्याचे एका पाहणीतून समोर आले असून यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाणही वाढले आहे. ...
मुस्लिमांसाठी पवित्र समजल्या जाणा-या हज यात्रेदरम्यान व्हायग्रा व अन्य लैंगिक उत्तेजना वाढवणारे औषध सोबत नेऊ नये असे निर्देश हज कमिटी ऑफ इंडियाने दिले आहे. ...
भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सोमवारी दिल्लीत ठरलेल्या बैठकीत कशावर चर्चा करायची, यावरून दोन्ही देशांमध्ये दिवसभर झालेल्या खडाजंगीनंतर ...