३ आॅगस्ट, २०१४ हा दिवस बैकर कुटुंबीयांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी करी रोड येथील रामदूत इमारतीमध्ये दहीहंडीच्या सराव शिबिरात राजेंद्र बैकर (३५) जबर जखमी झाले. ...
मतदार यादीतील नावे वगळण्याच्या प्रक्रियेला जिल्हा निवडणूक आयोगाने सुरुवात केली असून मुंबईतील एकूण मतदारांपैकी १० टक्के मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
शाळेतील एकामागोमाग एक अशा दहा हार्डडिक्स गायब झाल्याने शिक्षक वर्ग चक्रावले होते. हे गूढ कायम असताना हार्डडिक्स विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या २६ वर्षीय चोराच्या सायन ...
चार वर्षांपुर्वी शहापूर (नाशिक) आणि लोणावळा येथे दोन तरूणांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिताफीने गजाआड केले. ...
पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दर्शन घडविण्याचा निर्णय एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) घेतला आहे. यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याला तीन ...
राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ...
साठेबाजांवर सुरू झालेली कारवाई आणि इजिप्तचा कांदा बाजारात येऊ घातल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम जाणवू लागला आहे. सोमवारी घाऊक बाजारात कांद्याच्या ...
गेले तीन वर्षे शहरात थैमान माजविणाऱ्या आणि पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या डेंगीची साथ पुन्हा वाढू लागली आहे. डेंगीची लागण झाल्याने ८८ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ...
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतील विविध विभागांच्या कागदपत्रांची छपाई मात्र २० ते २५ वर्षे जुन्या छपाई यंत्रांवरच होत आहे. महापालिकेचे घोले रस्त्यावरील ...