लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समीरनेच गोळ्या झाडल्याचा संशय - Marathi News | Sameer's firing suspected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीरनेच गोळ्या झाडल्याचा संशय

पानसरे हत्या प्रकरण : प्रेयसीसह आणखी तिघे ताब्यात; मोबाईलवरील आवाजाचे नमुने गुजरातला पाठविले ...

शिष्यवृत्तीसाठी केवळ पहिल्या वर्षीच अर्ज - Marathi News | Application for scholarship only in the first year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिष्यवृत्तीसाठी केवळ पहिल्या वर्षीच अर्ज

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रासह अर्ज करणे अनिवार्य आहे. ...

मुंगसाजीनगरला वादळाचा फटका - Marathi News | The impact of the storm on Munsajinagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंगसाजीनगरला वादळाचा फटका

बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगरात शेकडो सागवान वृक्ष पडले उन्मळून; गावक-यांनी अनुभवले निसर्गाचे तांडव. ...

निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पाची शेतजमीन परत मिळणार - Marathi News | Nippon Dendro project will get land back | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पाची शेतजमीन परत मिळणार

१९९४ साली एमआयडीसी अंतर्गत निप्पॉन डेन्ड्रो वीज प्रकल्पाकरिता तालुक्यातील आठ गावामधील जवळपास १२०० हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली. ...

अकोला जिल्हय़ात संततधार पाऊस - Marathi News | Akola Rainfall in the District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात संततधार पाऊस

खरीप पिकांना संजीवनी; रब्बी हंगामासाठी उपयुक्त. ...

बरसत्या पावसात भक्तीचा पूर - Marathi News | In the rainy season, devotional floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बरसत्या पावसात भक्तीचा पूर

मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका गुरूवारी पुन्हा एकदा चंद्रपूरकरांना बसला. अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी पाऊस धो-धो बरसला. ...

विदेशी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीची चिखली गावाला अभ्यास भेट - Marathi News | Study Visit to Chikhali village of foreign university student | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदेशी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीची चिखली गावाला अभ्यास भेट

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील चिखली (बु.) ग्रामपंचायतीला स्टुफर्स्ट युनिर्वसीटीची विद्यार्थिनी ग्रैब्रिला स्टीरींगने ... ...

फसवणूकप्रकरणी दोघांना सक्तमजुरी - Marathi News | Both of them have a right to cheat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फसवणूकप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

आकोट येथील न्यायालयाने ठोठावली बनावट दस्तावेज तयार करून जागा हडपल्याप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा. ...

नवीन कुनाडा गावाला पाण्याने वेढले - Marathi News | The new Kannada village surrounded the water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवीन कुनाडा गावाला पाण्याने वेढले

तालुक्यातील नविन कुनाडा गावाला संततधार पावसामुळे पाण्याने वेढले आहे. जवळपास ३५ ते ४० घरा सभोवताल पाणी साचले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...