महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. ...
राज्यात लवकरच जेनरिक औषधांची २०० पेक्षा अधिक दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो रुग्णांना स्वस्तात औषधे मिळू शकतील. केंद्रीय औषधे व रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर ...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी उपराजधानीत चांगलाच धो-धो पाऊस बरसला. आठवडाभराच्या उसंतीनंतर आलेल्या या पावसाने शेतकरी निश्चितच सुखावला आहे,... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी गुरुवारी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली. ...
अनिल धीरूभाई अंबानी समूहाने मिहान-सेझमध्ये धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विदर्भातील मध्यम उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून मारेकऱ्यांचे रेखाचित्र बनविले होते. संशयित समीर गायकवाड याचा चेहरा या रेखाचित्रांशी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत ‘सर्वांना घर’ देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात पुढाकार घेतला आहे. ...