लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संरक्षण दलात महिलांना समान संधी देणार - Marathi News | Give protection to women in defense forces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण दलात महिलांना समान संधी देणार

देशाच्या संरक्षण दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले ...

प्रसूतीगृह आहे; सेवांचा बोजवारा - Marathi News | There is a dormitory; Deletion of services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसूतीगृह आहे; सेवांचा बोजवारा

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मुंबई महापालिकेने २०१४ साली मोठा गाजावाजा करत जुन्या दवाखान्याचे नव्या प्रसूतीगृहात नूतनीकरण केले. ...

नवरात्रीत भोंडला रंगणार! - Marathi News | Navaratri to be shocked! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रीत भोंडला रंगणार!

‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा’, ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ ही गाणी कानावर पडू लागली की, भोंडल्याची तयारी सुरू आहे ...

संधिवाताच्या रुग्णांमध्ये ६० टक्के महिला - Marathi News | 60 percent of women in rheumatic patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संधिवाताच्या रुग्णांमध्ये ६० टक्के महिला

जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारात संधिवाताचे प्रमाण जास्त आहे. देशातील १५ टक्के जनतेला संधिवाताचा त्रास भेडसावत आहे. ...

बचत गटांकडून स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign from SHGs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचत गटांकडून स्वच्छता मोहीम

प्रत्येक जण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो; मात्र तीच स्वच्छता आपल्या परिसरामध्ये ठेवण्याची उदासीनता बहुतांशी नागरिकांमध्ये दिसून येते. ...

टॉवरमध्ये पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Water tightening in the tower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉवरमध्ये पाण्याचा ठणठणाट

अनेक उपोषणे आणि आंदोलने केल्यानंतर शासनाने चुनाभट्टी परिसरात काही गिरणी कामगारांना दोन वर्षांपूर्वी मोठ्या टॉवरमध्ये घरे दिली. ...

रविवारच्या मुहूर्तावर माऊलींचे आगमन - Marathi News | Mauli's arrival on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारच्या मुहूर्तावर माऊलींचे आगमन

घटस्थापनेआधीच रविवारच्या मुहूर्तावर मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात माऊलींचे आगमन केले. ढोल ताशांच्या गजरात मंडपांकडे रवाना ...

नवरात्रोत्सव मंडळांच्या खिशाला कात्री - Marathi News | Sculpture of Navaratri Festival | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवरात्रोत्सव मंडळांच्या खिशाला कात्री

नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजक मंडळांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाडेदरात चौपट वाढ झाली आहे ...

सिडकोच्या जागा व्यावसायिकांना आंदण - Marathi News | CIDCO space professionals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या जागा व्यावसायिकांना आंदण

सिडकोच्या मोकळ्या जागा खासगी व्यावसायिकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या जागा संरक्षित करण्यात सिडकोच्या संबंधित विभागाला स्वारस्य ...