आगामी दसरा-दिवाळी पाहून व्यापाऱ्यांनी केलेली जोरदार खरेदी आणि विदेशातून मिळालेले पाठबळ पाहून सोने आज जबरदस्त चमकले. १० ग्रॅममागे ३८५ रुपयांनी वधारून ...
भारतीय शेअर बाजारांनी सलग तिसऱ्या दिवशी माना टाकल्या. आयटी क्षेत्रात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६६.८७ अंकांनी घसरून २६,७७९.६६ अंकांवर बंद झाला ...
ठोक मूल्य सूचकांकावर आधारित चलनवाढ सप्टेंबरमध्ये थोडी वाढून शून्यापेक्षा ४.५४ टक्के खाली राहिली. डाळी, भाज्या आणि कांदा महागल्याने ठोक चलनवाढ वाढली आहे ...
विशेष सीबीआय न्यायालयाने बँक आॅफ बडोदाचे सहायक महाव्यवस्थापक एस.के. गर्ग आणि बँकेच्या विदेशी चलन विभागाचा प्रमुख जैनिश दुबे या दोघांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे. ...