लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फक्त एका क्लिकवर बिझनेस - Marathi News | Business with just one click | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फक्त एका क्लिकवर बिझनेस

एकाचं हॉटेल, दुस-याची ऑर्डर आणि ऑनलाइन मदत करून घरपोच ऑर्डर पोचवायचं काम. कोल्हापूरच्या दोस्तानं कसं जमवलं? ...

मोठा उद्योग गावात का नको? - Marathi News | Why not big business village? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मोठा उद्योग गावात का नको?

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण अर्धवट सुटलं.पण त्यांनी ठरवलं होतं, नोकरी करायची नाही, उद्योगच करायचा. आणि त्या उद्योगानं,आणि त्यातल्या गि:हाईकांनीच त्यांना एक नवा धडा शिकवला. ...

पंचविशीत करायच्या 5 गोष्टी - Marathi News | Five things to do in the fifth year | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पंचविशीत करायच्या 5 गोष्टी

वयाच्या फार तर पंचविशीर्पयत आपण ‘फ्री’ असतो. नोकरी करून तातडीनं पैसे कमावण्याचं, लग्न करून ‘सेटल’ होण्याचं प्रेशर अनेकांवर नसतं. ...

बोटावर टॅटू अंगठी - Marathi News | Tattoo ring on the finger | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बोटावर टॅटू अंगठी

नवरात्रात नटून थटून गरबा-दांडिया खेळायला जाणा:यांमध्ये यंदा एक नवीन ट्रेण्ड आहे.. टॅटू करून घेण्याचा. पण परमनण्टट टॅटू नव्हे तर टेम्पररी टॅटू. तेही बोटांवर. आणि अंगठय़ांसारखे! ...

अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा - Marathi News | Pooja of Ambabai as the patience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. ...

जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | As long as the majority do not tolerate Shiv Sena - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार

जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...

पाकिस्तानी पाणबुडीचा भारतीय नौकांवर गोळीबार - Marathi News | Firing of Pakistani submarine Indian boats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी पाणबुडीचा भारतीय नौकांवर गोळीबार

गुरूवारी सकाळी पाकिस्तानी पाणबुडीतून गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ चार भारतीय नौकांवर गोळीबार करण्यात आला असून २४ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. ...

शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले - Marathi News | Refugee Germany has been handed over to the refugee court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले

निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या अशी त्यांची मागणी आहे. ...

छमछम... झगमगाट... अंधार आणि बंदी - Marathi News | Charming ... Blaze ... dark and ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छमछम... झगमगाट... अंधार आणि बंदी

डान्सबार बंदीचे सर्वत्र समर्थन होत असले तरी ७५ हजार बारबालांना बेरोजगार ठरवणा-या या निर्णयाचा घेतलेला आढावा. ...