लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे ...
कला व क्रीडा शिक्षकांबाबतचा राज्य शासनाचा अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील क्रीडा शिक्षकांनी शालेय शहर अॅथलेटिक्स स्पर्धेवर बहिष्कार घातला ...
अनेक वर्षांपासून ‘रेड झोन’चा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी खासदार आणि शहरातील तीन व मावळ तालुक्यातील एका आमदारांकडून पुरेसा पाठपुरावा होत नसल्याने प्रश्न रखडला आहे. ...
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
ठेकेदार कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवत असतानाही स्थायी समितीने मात्र त्याच कामासाठी वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. ...
उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे ...
हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी ...
कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ...
मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते ...