लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीवरच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध मुलाला जन्मदात्रीने रौद्ररूप धारण करून यमसदनी धाडल्याची घटना चिखली येथे मंगळवारी रात्री घडली ...
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन ...
रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचा निर्णय कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून सिंदेवाही तालुक्यात आंबोलीतील तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. आता गावकऱ्यांकडून या बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांना धमक्या दिल्या जात ...
१५ जून १९९५ ते १७ आॅक्टोंबर २००१ या कालावधीत अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. ...