लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला अटक झालेली असतानाच आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही सनातन संस्था रडारवर आली आहे. ...
प्रख्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे चौघेही नगरसेवक ‘भूमिगत’ झाले आहेत ...
केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रात गतवर्षी सत्तांतर झाले. त्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, सहकार आणि साखर उद्योगाविषयी कोणती पावले उचलण्यात आली, याचा आढावा घेतला, तर सरकारने माफक का असेना जबाबदारी उचलली आहे ...
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत. ...
दिवाळीत फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही. शिवाय तसे केल्याने सामान्य नागरिकाच्या धार्मिक सण साजरा करण्याच्या हक्काचीही पायमल्ली होईल ...
ष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला ...