नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे. देशाच्या कोणत्याही भागात येथून रेल्वेने जाता येते. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १०० ते ११० रेल्वेगाड्या ये-जा करतात. ...
खासगी ट्रॅव्हल्सवर सरकारी नियंत्रण नसल्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. दिवाळीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे मनमानी दर वाढवून प्रवाशांची लूट करीत आहे. ...
मानवी चुकीने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीताला तिच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी देशाची अवघी यंत्रणा धडपडत असताना नागपुरात मात्र सरकारी यंत्रणाच बापलेकाच्या भेटीआड आली आहे. ...