सचिन तेंडुलकरने जे सिद्ध केलंय, त्यापेक्षा तो जास्त करू शकला असता, परंतु तो टिपिकल मुंबई स्टाईलनं खेळायचा, त्यापेक्षा त्यानं विरेंद्र सेहवागसारखं बिनधास्त क्रिकेट खेळलं असतं ...
हिंदूंची मंदीरं तोडायची, आणि मशिदींवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही कारवाई करायची नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारी अधिका-यांना अक्षरश: आई बहिणीवरून शिवीगाळ केली ...
तेरी मेरी यारी, उडत गेली दुनियादारी असं म्हणून जिवाला जीव देणारे मित्रच जिवावर उठू शकतात. गुन्हेगारीच्या दलदलीत लोटून आयुष्याची वाताहतही करु शकतात ! तुमचे मित्र तसे नाहीत ना? ...
कॅनडाला लाभलाय फक्त 42 वर्षाचा तरुण पंतप्रधान. ज्याच्या दंडावर टॅटू आहे, जो फॅशनेबल आहे, बॉक्सर आहे, शिक्षक आहे आणि रिअल चेंजची मागणी करत नवा देश घडवायला निघालेला धडाडीचा राजकारणी आहे. राजकारणाला तरुण नेतृत्व हवं, म्हणणा-या जगभरातल्या ट्रेण्डचा तो एक ...
इंजिनिअर तर झालो, पण शहरात आमचा टिकाव लागत नाही. आणि खेडय़ापाडय़ात नोक:या नाहीत. जवळ कुठं नोकरी धरावी तर पगार महिना आठ हजार. त्यात पडेल ते काम करायचं. आणि अपमान सहन करत राहायचं. काय उपयोग आमच्या डिग्य्रांचा? ...
अनेक जणांना वाटतं की, आपण काही बेवडे नाही, आपला आपल्यावर खूप कण्ट्रोल आहे. पण हा एक निव्वळ गैरसमज. सतत व्यसन करत असाल तर लवकरात लवकर व्यसनमुक्ती केंद्र गाठलं पाहिजे. नाहीतर व्यसन जगणं पोखरून टाकेलच! ...
खरं तर गोष्ट अगदी साधी. छोटी. पण तुमच्याविषयी ऑफिसमधले लोक त्यावरून एक मत तयार करतात. तुम्ही सकाळी ऑफिसला येताच म्हणता, मला आज काही बरं नाही. काही बरंच वाटत नाही. मूडच चांगला नाही. झोप येतेय फार ...
मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन. जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतक्र्य. आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब:या. ...