लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बिहारमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून भाजपाने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असा परखड मत मांडत भाजपा खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ...
बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय झाला असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजदपेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली असली तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला टोला हाणला. ...
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ...
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा विशेष ...