एकट्या मुंबईत कर्करुग्णांची संख्या २२ हजार ८६४ एवढी आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कर्करोगाच्या रु ग्णांची नोंद घेतली ...
सोलापूर: सोलापूर सोशलअँड स्पोर्ट्स आयोजित 14 वर्षे वयोगटातील बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़ेपहिला सामना सहारा संघाविरुद्ध झाला़ अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 63-35 अशा 1 गुणाने संघाला पराभव पत्कारावे लागल़े दु ...
ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या निर्मितीत देशात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या ओनिडा कंपनीच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून, या तक्रारींची ...
गत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत ...
आता आणखी दरकपात केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. सरकारची दरांमध्ये कपात करण्याची इच्छा असली तरीही नव्या ...
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत ...
आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करावा तसेच पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करण्याचे निर्देश आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे दिले. ...
वोडाफोन आणि केयर्नसोबतची प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटविण्याची सरकारची तयारी आहे, असे वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. वोडाफोनशी संबंधित प्रकरणासंदर्भात ...