टिपू सुलतानची जन्मशताब्धी साजरी करण्याच्या कर्नाटकच्या मनसुब्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला असून सदर समारंभ उधळवण्याची धमकी दिली आहे. ...
. ग्रामीण बंगळुरूत एका १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याने संपूर्ण देशाला हारवणा-या 'निर्भया' बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. ...
फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, अशा शब्दांत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. ...
आर अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत आटोपला असून पहिल्या डावात ते भारतापेक्षा १७ धावांनी पिछाडीवर आहेत. आफ्रिकेला गुंडाळले असून आफ्रिकेने ९ गडी गमावत १७९ धावा केल्या आहेत. ...
देशातील जनता जेवढी इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना घाबरते तेवढीच मोदींनाही घाबरते असे सांगत धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. ...
शाळेत मध्यान्ह भोजनासाठी दलित समाजातील महिलेला स्वयंपाकी म्हणून ठेवल्याने तब्बल १०० मुलांनी शाळा सोडल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे. ...
गुलाम अली व कसुरी प्रकरणात राज्य व देशाची बदनामी झाले असे ज्यांना वाटले त्या सर्वांचे मुखवटे शाहरुखप्रकरणात गळून पडले असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. ...