बीफ खाण्यावर बंदी असली तरी एखाद्या व्यक्तीकडून जप्त केलेले मांस हे बीफच आहे का याचा शोध घेण्यासाठी न्यायाधीशांनाच चक्क इंटरनेटचा आधार घ्यावा लागतो. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीयवादी नेते असल्याचा आरोप चोहोबाजूंनी होत असतानाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मात्र मोदींची पाठराखण केली आहे. ...
शिवसेना-भाजपाच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा राडा, तलवारी-बंदुकीचा वापर करीत झालेली हाणामारी यामुळेच अधिक गाजलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी (केडीएमसी) ४७ टक्के मतदान झाले. ...
वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे ...
कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फराजन निकाळजेला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक रविवारी इंडोनेशियात पोहोचले. या पथकात मुंबईतील गुन्हे शाखेतील तिघांचा समावेश आहे ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी सोडण्यास ...
खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी ...
सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण ...