मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा. मग खान्देशबाहेरील अधिका:याकडून या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रपरिषदेत केली. ...
कुपोषित मुलांसाठी सरकारने प्रतिमहा एक हजार रुपये सुरू केलेले अनुदान बंद केल्याने याचा फटका पनवेल तालुक्यातील ९० मुलांना बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या नवीन ...
शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यावर्षीची दिवाळी मानधनाअभावी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
जळगाव : सादरे साहब.आपको हमारी दोस्ती की कसम है..प्लीज, आप कुछ गलत कदम मत उठाना..हम आपसे मिलने आते है.. हे शब्द आहेत अशोक सादरे यांचे मित्र पत्रकार अय्याज मोहसीन यांचे. ...