लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑल स्टार क्रिकेट, सचिन ब्लास्टरवर वॉर्न वॉरियर्स मात - Marathi News | All Star Cricket, Sachin Blaster wins Warne Warriors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑल स्टार क्रिकेट, सचिन ब्लास्टरवर वॉर्न वॉरियर्स मात

ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेच्या दुस-या सामन्यात शेन वॉर्नच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या संघावर ५७ धावांनी विजय मिळवला आहे. ...

टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा? - Marathi News | Bit to take action against politicians? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला ...

सेनेचे देवळेकर केडीएमसीचे महापौर - Marathi News | Senate Devalekar KDMC Mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचे देवळेकर केडीएमसीचे महापौर

कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली ...

सुनंदा पुष्करचा मृत्यू विषप्रयोगाने नव्हे -एफबीआय - Marathi News | Sunanda Pushkar's death is not poisonous - FBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनंदा पुष्करचा मृत्यू विषप्रयोगाने नव्हे -एफबीआय

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषाने किंवा कोणत्याही किरणोत्सारामुळे झाला नसल्याचा दावा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे ...

उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन - Marathi News | ULFA's radical leader Chetia is independent of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले ...

भ्रष्टाचार अपिलाच्या निकालापर्यंत फॅमिली पेन्शन रोखता येणार नाही - Marathi News | Family pension can not be stopped till the appeal is filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार अपिलाच्या निकालापर्यंत फॅमिली पेन्शन रोखता येणार नाही

भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरलेल्या दिवंगत सरकारी कर्मचाऱ्याने त्याविरुद्ध केलेले अपील प्रलंबित आहे, या कारणावरून त्याच्या विधवा पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन (फॅमिली पेन्शन) नाकारता येत नाही ...

फकिराघरचे लक्ष्मीपूजन! - Marathi News | Lakshmi Pujan of Fakiraghara! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. ...

पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे - Marathi News | In five months, four plays have been played by the censor board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे

नवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत. ...

ना कपडे, ना मिठाई, कशी करावी दिवाळी साजरी ? - Marathi News | No clothes, no dessert, how do you celebrate Diwali? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना कपडे, ना मिठाई, कशी करावी दिवाळी साजरी ?

देशभरात दिवाळीची धूम अन् फटाक्यांची आतषबाजी होताना पालावर ना फटाके, ना कपडे, ना मिठाई़ लाकडे शोधून आणल्याशिवाय चूलही पेटत नाही, ...