रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळ्या पैशाच्या शोधात जागतिक सहकार्य हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे ...
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर असून श्वास घेण्यात त्रास होत असल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांनी गुडगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते ...
पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात १२८ जण ठार, तर १८० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल त्याचप्रमाणे फूटबॉलच्या सामन्यावेळेस झालेल्या ...
हल्लेखोरांकडे युद्धात वापरली जाणारी शस्त्रे होती. त्यात स्वयंचलित रायफलींचा समावेश होता. त्यांच्याकडे स्फोटके असलेले आत्मघातकी बेल्टही होते. त्यांनी शहरात ६ ठिकाणी बेछूट गोळीबार केला ...
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे. ...
मुळा धरणातून शेतीला पाण्याचे आवर्तन देण्याबाबत सोमवारी नाशिकला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांच्या उपस्थितीत ...
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी आणि बालसाहित्यिक कमला लक्ष्मण (८८) यांचे शनिवारी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले ...