शिरूर : लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनाही अभिवादन करण्यात आले. ...
अहमदपूर : गंभीररीत्या भाजलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान लातूरच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात शनिवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
मुरुड : एका चारचाकी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव शिवारात घडली. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सवाला एक परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा केवळ संस्काराच्या शिदोरीवर आजही उभी आहे. तोच उत्साह अन् तेच एकीचे बळ या उत्सवात पहायला मिळते आणि लाखो बघणार्यांचे डोळे दिपून जातात. ...
जळगाव : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी खाजगी लक्झरी बसेसचा थांबा नेरी नाका परिसरात सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्झरी व प्रवासी येऊ लागले आहेत. मात्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव, बसस्टॅड परिसरातील बहुतांश भागात असलेला अंधार आणि थातूरमातूर केल ...