मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याजवळ लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटना बोगद्याजवळील एका खांबाला बॅगा अडकून तसेच खांब लागून होत ...
हुकमी गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ या जोरावर यजमान मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यात रेल्वेचा पहिला डाव २१७ धावांत गुंडाळला ...
महाराष्ट्रातील खेळाडू खुप शिस्तप्रिय आहेत. सगळ््यात महत्तवाचे म्हणजे त्या खेळाडूंच्या अंगी वक्तशीरपणा आहे, असे गौरवोद्गार काश्मीर फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक हिलाल रसूल यांनी काढले. ...
पावसाळ्यानंतर बंद करण्यात आलेली चेंबूरमधील रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह धूळ आणि वाहनांच्या आवाजाने येथील रहिवाशी हैराण झाले आहेत. ...
लेखक लेखनाच्या दुनियेत स्वत:ला समर्पित करतो, म्हणूनच पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अहस्तांतरित आहे. पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही ...
नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. नावावाचून कुणाचे काही अडत नाही, असे त्याला सांगायचे असेल, पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीचे नाव हीच त्याची ओळख असते. ...
वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले नाटक. ‘कुणी घर देता घर’ अशी आर्त साद घालणाऱ्या गणपतराव बेलवलकर ...