कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितल़े ...
‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले. ...
येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत. ...
घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ...
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाइन सुरु केली आहे. मात्र, ही हेल्पलाइन बंद करून नव्याने १०९१ ही हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती नसल्याने महिलांना उपयोग होत नाही. ...