लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मसुदा समितीच्या सदस्यांसमवेत, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिचा घटना परिषदेने स्वीकार केला. ...
भारताने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये ग्रीडला २,३११.८८ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता जोडली आहे. ही ऊर्जा क्षमता सौर आणि पवन ऊर्जासारख्या स्रोतातून मिळविण्यात आली आहे ...
जागतिक बाजारातील मजबूत तेजी आणि लग्नसराईसाठी सुरू झालेली खरेदी या बळावर सोन्या-चांदीच्या भावांत गुरुवारी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोने ८0 रुपयांनी वाढून २५,८२0 रुपये तोळा झाले. ...
फेम इंडिया’ योजनेअंतर्गत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनाद्वारे २०२० पर्यंत देशाच्या तेल आयातीवरील खर्चात वर्षाला ६० हजार कोटी रुपयांची बचत होईल. ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत. ...