पणजी : आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार व प्राख्यात चित्रकार केतन पिंपळापुरे (45) यांचे दि. 31 जुलै रोजी हेद्राबाद येथे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना कावीळ असल्याने ते हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. त्याच्या पश्चात त्याचा परिवार आहे. ...
पेडणे : आस्कावाडा-मांद्रे येथील नासिमिन्टो फर्नांडिस (40) हा इसम दोन दिवसांपूर्वी घराकडून बेपत्ता झाल्याची तक्रार पेडणे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. ...
सावर्डे : बेकायदेशीरपणे खनिज वाहतूक करणार्या प्रकरणात गुरुवारी (दि. 30) अटक केलेल्या दोन्ही आरोपींना केपे न्यायालयाने जामीन दिले, तर मुख्य आरोपी गौतम ऊर्फ श्याम भंडारी अजून फरार आहे. ...
नागपूर : स्थानिक लोकांना रोजगारांपासून डावलले जात असल्याचा आरोप करून तोडफोड करणाऱ्या आरोपींना कोराडी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे कोराडीतील कामगारात भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांना काम दिले जात नसल्याचा आरोप करून लाठ्याकाठ्या घेऊन काही आरोपी रत्नद ...