जळगाव : शहरातील साफसफाईच्या कामात फारशी प्रगती नसल्याबद्दल सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. शौचालये साफसफाईचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडूनही कामे होत नसल्याबद्दल भाजपा गटनेता डॉ. अश्विन सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. ...
जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने तांबोळा (ता.चाळीसगाव) येथील भाऊसाहेब नाना पाटील (वय २६) या आरोपीस प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी शनिवारी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठाव ...
जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या तीन लाखाच्या आतच्या निविदी पाठविल्यामुळे सा.बां. विभागाच्या तीन अभियंत्यांना नोटीस बजावल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. ...
जळगाव : नगरसेवकांना जुन्या कालखंडातील मानधनही अद्याप मिळाले नाही. मुंबईत महापालिका नगरसेवकांना ८० हजार मानधन देते. जळगावात किमान १५ हजार द्यावे असा ठराव महापालिका महासभेत सदस्यांनी एकमताने केला. ...
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्यावर अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात लाचलुचपत प्रति ...