याकूब मेमनच्या फाशीविरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शवला असतानाच आता भाजपा नेते व खासदार वरुण गांधी यांनीदेखील फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शवला आहे. ...
पॉर्नवर बंदी आणून व्यक्तीगत स्वातंत्र्यांचे उल्लंघन करता येणार नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले असतानाच भारतात अनेक बहुचर्चित पॉर्नवेबसाईट्स सुरु होत नसल्याची तक्रार केली जात आहे. ...
एफटीआयआयचे अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमला नसतानाच गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती प्रक्रियेतील धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. ...
एफटीआयआयचे अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमला नसतानाच गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती प्रक्रियेतील धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. ...
प्रशासकीय अधिका-यांप्रमाणेच आता खासदारांसाठी 'काम नाही तर पगार नाही' हे धोरण राबवण्याचा विचार सुरु असल्याचे विधान केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी वाराणसीत केले आहे. ...
राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. ...