काणकोण : काणकोण येथील कदंब बसस्थानकासमोरील महामार्गावर झालेल्या मोटरसायकल व स्कुटर अपघातात चौघे युवक जखमी झाले. ही घटना रविवार (दि. 2) रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास घडली. ...
मुंबई : तब्बल ३६ हजार कोटीचा अर्थसंकल्प असणा-या मुंबई महापालिकेच्या कारभारावर राज्य महिला हक्क व कल्याण समितीने जोरदार ताशेरे ओढले आहेत. महिलांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक असतानाही महापालिकेने त्याकडे डोळेझाक केली असून महिलांची ३० टक्के प ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादी काँग्रेसने हरकत घेतली आहे. नवीन प्रभाग रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष ...
फोटो- दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात येण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतांना स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, प्रा. ए.पी. जोशी ...
ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोपरियो डि जनेरियो : दरोडे, प्रेक्षकांतील हिंसा आणि दहशतवादी हल्ले अशा सर्व काही संभाव्य शक्यता आहेत. त्यामुळे २0१६ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या एक वर्षाआधीच ऑलिम्पिक सुरक्षाप्रमुखांची झोप उडाली आहे.रिओ ऑलिम्पिकमध् ...
अरण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय नियोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या उपस्थितीत माढा तालुक्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली माढा जि़प़शाळेत ...