सोलापूर : कामाला लावण्याचे कारण सांगून एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल पळवला. रविवारी सकाळी ९ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कठड्यावर हा प्रकार घडला. ...
बार्देस : माकरूसवाडा-कांदोळी येथे सोमवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कळंगुट पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन युवतींची सुटका केली. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित (बंगळुरू) व आ ...
फोटो आहे, वापराच........पणजी : सरकारी छपाई खात्याच्या कर्मचार्यांनी 26 महिन्यांचे थकलेले वेतन देण्याची मागणी करत एक तास धरणे आंदोलन केले. एप्रिल 2013 पासून कर्मचार्यांचा पगार थकित आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत तो मंजूर न केल्यास सप्टेंबर महिन्यात बेमुदत ...
तेल्हारा (जि. अकोला): पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आडसूळ येथे ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. अवघ्या तीनच महिन्यापूवीच या जोडप्याचा विवाह झाला होता. या खून व आत्महत्या प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. ...
नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. ...