लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिक्षाचालकांचा नागपूरमध्ये मोर्चा - Marathi News | Rickshaw pullers in front of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिक्षाचालकांचा नागपूरमध्ये मोर्चा

रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला. ...

तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा - Marathi News | The Talathi office is not the problem, but the detention | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा

मोशी गावामध्ये तलाठी कार्यालय नवीन शासकीय इमारतीमध्ये सुरू झाले असून, हे कार्यालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे . ...

आरटीओच्या कारवाईतून मिळाला ३४ लाखांचा महसूल - Marathi News | Revenue of Rs 34 lakh received by RTO | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरटीओच्या कारवाईतून मिळाला ३४ लाखांचा महसूल

शहरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचे नूतनीकरण व अन्य प्रकरणांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या कारवाईत गत दोन महिन्यात ३४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...

खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट - Marathi News | After the sowing of the rabi crops, there is a panic crisis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट

खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. ...

२० दिवसांपासून चुकारे नाही - Marathi News | Not cleared from 20 days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२० दिवसांपासून चुकारे नाही

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. ...

इंद्रायणीनगरमध्ये अखेर होणार मंडई - Marathi News | Event will be held in Indrayani Nagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीनगरमध्ये अखेर होणार मंडई

इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता ...

दर घटूनही धानाची आवक वाढली - Marathi News | Withdrawal also increased the number of arrivals | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दर घटूनही धानाची आवक वाढली

धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. ...

स्वरोत्सवात रसिकांना अनुभूती नादब्रह्माची - Marathi News | Nodbrahmachi's experience in rituals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वरोत्सवात रसिकांना अनुभूती नादब्रह्माची

गर्दीने तुडुंब भरलेले प्रेक्षागृह टाचणी पडली तरीही आवाज होईल अशी शांतता... बघणाऱ्यालाही भुरळ पाडेल अशी श्रोत्यांची तल्लीनता... ...

मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार - Marathi News | Cross-border trade in the name of massage parlor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणाऱ्या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली. ...