‘दारूबंदी हा माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे.’ ‘माझ्या आनंदावर घाला घालणारे तुम्ही कोण टिकोजीराव?’ ‘जगात असा एक तरी देश दाखवा, जिथे दारूबंदी यशस्वी झाली आहे?’ - दारूबंदी करावी की न करावी? त्यापासून मिळणा:या पैशावर सरकारनं पाणी सोडावं की न सोडाव ...
ध्यानात मग्न असताना अचानक ‘घंटी’चा आवाज आला. - दुपारच्या जेवणासाठी! ध्यानाच्या त्या अवस्थेमधून मी आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. माझं मन म्हणालं, ‘काय विचित्र आहेस तू! ‘साक्षात्कारा’च्या जवळ होतास, पण जेवणासाठी उठला लगेच! ...
कला, परंपरा तर जपल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर नव्या गोष्टीही शिकल्याच पाहिजेत. रॉक म्युङिाक करणा:यांनीही तबला शिकावा. तालाची भाषा जगात सगळीकडे सारखीच आहे. अर्थात ती वैश्विक आहे. कलाकारांनी कुठल्याही चौकटी स्वत:भोवती आखायला नकोत. जे जे चांगले, ते ते स ...
विनाशाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक समुदाय एकवटलेला असताना, उत्तर प्रदेशातल्या एका ‘देहाती’ वृद्धेच्या खारीच्या प्रयत्नांची चर्चा भारतात सुरू होती. असे प्रयत्न भले ‘किरकोळ’, अपुरे असतील; पण त्यांचं महत्त्व कमी ...
जळगाव- शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे. पण शरद जोशी अगदी चोपडा, रावेरपर्यंत शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी आले. त्यांचे शेती व शेतकर्यांसाठी केलेले कार्य सर्वच क्षेत्रातील मंडळीसाठी प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी ...
जळगाव : पाईप लाईनची वारंवार गळती तर कधी वीज पुरवठ्याचा व्यत्यय यामुळे शहरातील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तर शनिवारीही वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने न ...