बार्शी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता आणणे हे त्यांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी भाजपला वाढविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपाद ...
पणजी : 33 केव्ही बेतोडा एक व दोन फिडरवर रविवार दि. 13 रोजी दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने त्या दिवशी 7 ते 9 या वेळेत बेतोडा, निरंकाल, कुशे, कोडार व बेतोडा औद्योगिक वसाहत या परिसरात वीजपुरवठा खंडित राहील. तसेच सोमवार दि. 14 रोजी 11 केव्ही सुक ...
डिसेंबरचा दुसरा रविवार जगभरात वर्ल्ड कोरस डे म्हणून साजरा केला जातो. नेहमी मुख्य गायकाच्या मागे राहून गीताला सूरमयी करणार्या या कलावंतांच्या वाटयाला मात्र मुख्य गायकासारचे ग्लॅमर कधीच येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन गाण्याला कोरस देणार्या गायक व वाद् ...
लातूर : शहरातील विशाल नगरात राहणार्या एका फ्लॅटमालकाचा बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅट बळकावून, त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मे २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना शनिव ...
नाशिक : मालगाडीच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बारा वर्षीय मुलाला रेल्वेच्या वीजतारांचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१२) पहाटेच्या सुमारास घडली़ मयत मुलाचे नाव अर्जुन विंधाराम मह (१२, रा. ठाकुर्ली, कल्याण) असे अस ...
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकर्यांचा पाठीराखा हरपला आहे़ शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांबरोबरच सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. शेतकर्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासा ...
दक्षिण गोव्यातील सासष्टी महालातील बाणावली या गावाला इतिहास आणि पर्यावरणाचा एकेकाळी समृद्ध वारसा लाभला होता. पोतरुगीज अमदानीत गोव्यातील बर्याच गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न झाला त्याला बाणावली गाव कसा अपवाद ठरणार? सोळाव्या शतकात पोतरुगिजांनी स ...
सटाणा : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या सटाण्यातील गोळीबार प्रकरणातील दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याची माहिती मालेगाव ग्रामीण चे पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.काल म ...
फ ोंडा : गोव्यातील लोकांचे आणि संगीताचे पूर्वीपासून अतूट नाते आहे. संगीताचे हे नाते टिकवून ठेवण्यासाठी गोव्यातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महासंगीत महोत्सवाचे आयोजन करावे. त्यामुळे गोव्यातील संगीत रसिकांना एकच ठिकाणी सर्व संगीत संमेलनांचा आस्वाद घ्या ...