रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले. ...
भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व तुर्कमेनिस्तान व अफगाणिस्तानच्या नेत्यांनी रविवारी तापी गॅस पाईपलाईनची कोनशिला बसविली. ...
दिल्लीत एका सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी एका आरोपीला अटक केली ...
दक्षिण रशियातील मनोरुग्णांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत २३ जण ठार झाले. जखमी २० जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे आणीबाणी मंत्रालयाने रविवारी सांगितले. ...
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केले जात असलेले आरोप सपशेल खोटे, चिथावणीजनक आणि केवळ बदनामी करण्यापोटी हेतुपुरस्सर रचलेले आहेत, ...
भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ...