लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित - Marathi News | Relationship: German condome maker company billy Boy launch Digital Condom, Camdom aap; How to use those moments, sex, intercourse, romance? Partner will also be safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित

हा जो काही प्रकार आहे तो रोमान्स करताना वापरावा लागणार आहे. यामुळे तुमच्यासोबत पार्टनर देखील सुरक्षित राहणार आहे. ...

"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर! - Marathi News | DMK MP replies to Union Minister's Hindi letter in Tamil: Didn't understand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!

एमएम अब्दुल्ला यांनी केंद्रीय मंत्री बिट्टू यांना तामिळमध्ये विनंती केली की, आतापासून त्यांना अधिकृत पत्र इंग्रजीत पाठवावे. ...

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस - Marathi News | Five lakh milk producers in the district will get Diwali bonus through milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...

IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं - Marathi News | ind vs nz 2nd test match live updates yashasvi jaiswal become 3rd indian to score 1000  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

ind vs nz 2nd test : यशस्वी जैस्वालची ऐतिहासिक कामगिरी. ...

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली... - Marathi News | Malaika Arora meets Salman Khan after her breakup with Arjun Kapoor, Seema Sajdeh says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...

Seema Sajdeh : सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यावर सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने मौन सोडले आहे. ...

धनेंद्र तुरकर यांची बंडखोरी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा, रिंगणात उडी - Marathi News | Rebellion of Dhanendra Turkar; Resignation from the post of taluk president of NCP, jump into the arena | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धनेंद्र तुरकर यांची बंडखोरी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा, रिंगणात उडी

Bhandara : राजू कारेमोरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ...

Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल... - Marathi News | Fake Amul Ghee Packet in the market on Diwali itself Amul himself said how can you find original and fake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...

Fake Amul Ghee Packet: भारतीय डेअरी ब्रँड अमूलनं बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट अमूल तूपाबाबत ग्राहकांना सावध केलं आहे. पाहूया काय म्हटलंय अमूलनं. ...

"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..." - Marathi News | Mahim Assembly Constituency Amit Thackeray candidature is seen to have created a difference in the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."

अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे ...

Emerging Asia Cup : अफगाणिस्तान फायनलमध्ये! भारताचा विजयरथ रोखला; तिलक वर्माच्या संघाने गुडघे टेकले - Marathi News | ind vs afg emerging asia cup Afghanistan entered the final by defeating Team India   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तान फायनलमध्ये! भारताचा विजयरथ रोखला; तिलक वर्माच्या संघाने गुडघे टेकले

ind vs afg emerging asia cup : अफगाणिस्तानने इमर्जिंग आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत भारताला नमविले.  ...