लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, लोकमतच्या प्रशांत खरोटे व सुषमा नेहरकर - शिंदे यांचा गौरव - Marathi News | Giving the Best Journalism Award, Prashant Khorro of Lokmat and Sushma Nehrukar - Shinde's Pride | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, लोकमतच्या प्रशांत खरोटे व सुषमा नेहरकर - शिंदे यांचा गौरव

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणा-या 2015 वर्षाच्या पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घोषणा केली. ...

सायबर गुन्हेगारी तपासासाठी मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा सीबीआयचा विचार - Marathi News | The CBI considers the launch of special branches in Mumbai for cyber crime investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर गुन्हेगारी तपासासाठी मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा सीबीआयचा विचार

वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा विचार करत आहे ...

व्याजदरकपातीच्या आशेने शेअर बाजाराची सात वर्षातली उच्चांकी उसळी - Marathi News | The seven-year high market rally in the hope of losing interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदरकपातीच्या आशेने शेअर बाजाराची सात वर्षातली उच्चांकी उसळी

बजेटच्या दिवशी खाली वर झुलणारा शेअर बाजार व्याजदर कपातीच्या आशेने मंगळवारी मात्र उसळला. ...

​दीपिकाला हवा नवा भाडेकरू - Marathi News | New taxpayers air for Deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​दीपिकाला हवा नवा भाडेकरू

सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली दीपिका पदुकोणला आपले जुने घर भाड्याने द्यायचे आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंधात असताना दीपिकाने पाली ... ...

महिला अँकरला फोनवरुन शिवीगाळ - Marathi News | Women's anchor shirked from the phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला अँकरला फोनवरुन शिवीगाळ

एशियानेट या मल्याळम वाहिनीची महिला पत्रकार आणि अँकर सिंधू सुर्याकुमार सतत मोबाईलवरुन होणा-या अपशब्दाच्या मा-यामुळे त्रस्त झाली आहे. ...

सोशल मीडियावर बजेटचा इम्पॅक्ट - Marathi News | Budget Impact on Social Media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोशल मीडियावर बजेटचा इम्पॅक्ट

ऑस्करशी संबंधित कुठल्याही हॅशटॅगची ट्विटरवर दुपारर्पयत नामोनिशाणीही राहिली नाही आणि बजेट 2016, विकासबजेट आणि मिस्टर जेटली यांनी सोशल मीडिया संध्याकाळपर्यंत व्यापला ...

3833_article - Marathi News | 3833_article | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3833_article

सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ ...

3833_article - Marathi News | 3833_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3833_article

सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ ...

सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन - Marathi News | Amitabh Bachchan fills his mind with Suresh Prabhu's devoted behavior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची अमिताभ बच्चन यांनी जाहीर स्तुती केली असून इतकी साधनसुचिता आणि तत्व पाळणारी माणसं हल्ली कुठे बघायला मिळतात असं कौतुकही केलं ...