मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
मुरबाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. परंतु, तत्कालीन ग्रामपंचायतीने शासकीय जमिनीवर केलेल्या बांधकामात अटीशर्तीचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी ...
शहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते. ...
बल्लारपूर मेडिकल असोशिएशनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हे वर्ष विविध आरोग्य उपक्रमांनी साजरे करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...