लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत सनातनच्या कार्यकर्त्याला अटक, ७ दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Sanatan's activist arrested in connection with Pansare murder, 7-day police custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत सनातनच्या कार्यकर्त्याला अटक, ७ दिवसांची पोलिस कोठडी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली शहर परिसरातून एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात अवतरले दीपिका-रणवीर - Marathi News | Deepika-Ranveer in 'Lokmat Your Bappa' initiative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात अवतरले दीपिका-रणवीर

पुण्याच्या गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भव्य गणरायाच्या प्रतिमेचे कौतुक करण्यासाठी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन अवतरले. ...

बिहार निवडणुकीपर्यंत 'मन की बात' नकोच - महाआघाडीची मागणी - Marathi News | Not to mention 'mind of talk' till the Bihar elections - Maha Awghadi demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपर्यंत 'मन की बात' नकोच - महाआघाडीची मागणी

बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. ...

लग्नानंतर समजले पती तर भाऊ - Marathi News | After marriage, husband and brother understood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर समजले पती तर भाऊ

एका लग्नात दोघांची भेट होते, दोघांचे सूत जुळते, घरचे विरोध करतील या भीतीपोटी दोघांनीही पळून जाऊन लग्नही केले.... पण मग तिला समजले पती हा चुलत भाऊ आहे. ...

म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई - Marathi News | Myanmar is not only in Manipur but the action taken by army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई

भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ही मोहीम म्यानमारमध्ये झालीच नाही असे समजते. ...

पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर... - Marathi News | Western Railway Slowly Forecasts ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर...

अंधेरी विलेपार्ले दरम्यान रुळावरुन घसरलेल्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा हटवण्यात आला असला तरी लोकल गाड्यांचा खोळंबा बुधवारीही कायम आहे. ...

परेच्या प्रवाशांचे सलग दुस-या दिवशी मेगाहाल - Marathi News | MEGAHAL crosses Parekh Passenger for second consecutive day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परेच्या प्रवाशांचे सलग दुस-या दिवशी मेगाहाल

अंधेरी विलेपार्ले दरम्यान रुळावरुन घसरलेल्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा हटवण्यात आला असला तरी लोकल गाड्यांचा खोळंबा बुधवारीही कायम आहे. ...

लोकल घसरली, 'परे' विस्कळीत - Marathi News | Local dropped, 'beyond' disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल घसरली, 'परे' विस्कळीत

हार्बर मार्गावरील सीएसटी स्थानकाजवळ लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पश्चिम रेल्वेवर जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरले ...

स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर - Marathi News | Smart Metrot Smart Technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. ...