डोईफोडे हा पोलीस चौकीत बसला असताना आरोपी दारू प्यायला असल्याचे त्याला कसे कळले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या चौकीतील पोलीस शिपायाची मनमानी वाढल्याने त्याच्यावर कारवाई करण्ण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात वृ ...
अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्ात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिं ...
कराची: घरेलू टी-20 लीगमध्ये खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा अनुभवी स्पिनर सईद अजमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करीत आह़े एका सूत्राने सांगितले की, सईद आपल्या खराब फॉर्मात आणि नव्या गोलंदाजी अँक्शनमध्ये लय प्राप्त करू न शकल्याने निराश आह़े ...
मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली असल्याने समाधानकारक पाऊस नाही़ पाऊस नसल्याने शेतीत पिके नाहीत़ पिकांनाही पाणी नाही आणि पिण्यासाठीही पाणी नाही़ त्यामुळे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एकूणन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ याचा परिणा ...
नारायणगाव : हिंदी सोबत अन्य २१ भाषांना घटनात्मक दृष्टीने राजभाषा आणि राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे़ परंतु हिंदी विकासाच्या दृष्टीने हिंदीतर राज्यांमध्ये जितका प्रचार, प्रसार व्हायला पाहिजे तितका झाला नाही. जर आपली हिंदी विश्वभाषा बनवायची असेल, तर प्र ...