अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे. ...
उंब्रज (जि. सातारा) : येथील एका विहिरीत छाया अशोक खिलारे (३७) व मोनिका अशोक खिलारे (१४, रा. चरेगाव, ता. कर्हाड) या मायलेकींनी आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौक ...
सोलापूर: फलटण येथे झालेल्या 4 बीएस-2016 र्शी शरीरसौष्ठव स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने घवघवीत यश संपादन केले आह़े या स्पर्धेत जिल्?ातील सात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता़ यामध्ये 60 किलो वजनीगटात पंचू लोणार याने सुवर्णपक पटकावल़ेत्याला मोस्ट इम्प्रूव्हड ...