वास्को : दाबोळी विमानतळावर तिसर्या टप्प्यातील धावपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असल्याने भारतीय नौदलाने येत्या १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत विमान सेवेसाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे. ...
मडगाव : नाकेरी किटल येथील नियोजित डिफेन्स एक्स्पोची सामग्री घेऊन रविवारी आलेला एक ट्रक या एक्स्पोला विरोध करणार्या नागरिकांनी अडवून माघारी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ प्रजेचो आवाजचे अध्यक्ष प्रेसी फर्नांडिस यांनी रविवारी सायंकाळी साडेचार ...
-अन् गर्दी वाढतच गेलीनागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसान ...
जळगाव: शहरात रविवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. विदर्भात गारपीट व रावेर तालुक्यात संध्याकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम शहरातही जाणवत होता. रात्री नऊ वाजेनंतर गार वारा सुटला होता. हवामान खात्यानेही येत्या दो ...
पणजी: बेंगळुरु एफसीने रविवारी झालेल्या आय लीग राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ऐझावल एफसीवर १-० असा निसटता विजय मिळवित क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले. म्हत्वाचा व एकमेव गोल ४९ मिनिटाला सी के विनित याने केला. या विजयानंतर त्याचे १८ गुण झाले आहे. दुसर्या बाज ...