समाजात असलेल्या चुकीच्या परंपरेला आमचा विरोध आहे. आम्ही सुरू केलेला लढा हा स्त्री-पुरुष समानतेचा आहे. तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई ...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा असून, मोठे पायाभूत विकासाचे प्र्रकल्प आणि ‘मेक इन महाराष्ट्रा’ला गती देण्यासाठी आवश्यक भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक विजय कांबळे सोमवारी सेवानिवृत्त होत असून, त्यांची धुरा पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक सतीश माथुर यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे ...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तृतीय श्रेणीचे काम करूनही चतुर्थ श्रेणीचे वेतन मिळत असल्याचा प्रकार महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाने उघडकीस आणला आहे. ...
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परिवर्तन पूर्ण करण्यात आल्यानंतर, आता हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील परिवर्तन ...
वरेकर कु टुंबीयांना दोन वर्षांपूर्वी कोणी एका ‘भोंदू’बाबाने औषध दिले होते. ते प्राशन केल्यामुळे या कुटुंबीयांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ...
गावात दोन लग्ने आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येण्यासाठी नागाव जेट्टीवर मोठी गर्दी होती. बोट उलटल्यानंतर सर्वांनीच मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी झाली ...
टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गाच्या चौपदरी कामासाठी खडी पुरवठा करण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून सुप्रीम कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांनी १० लाख ५० हजार रुपये कमिशन घेऊन ...